Ticker

6/recent/ticker-posts

Tujhya Pirticha Vinchu Chawla Lyrics in Marathi (Fandry): Pirticha vinchu mala chavla lyrics


Tujhya Pirticha  Vinchu Mala Chawla  Lyrics in Marathi (Fandry):



Song   Name: Tujhya pirticha  vinchu mala chawala
Artist: Aloknanda Dasgupta
Movie: Fandry
year: 2013
language:Marathi



Tujhya Pirticha  Vinchu Mala Chavala Full video song:




Tujhya pirticha ha inchu mala chavala song lyrics 




||जीव-झाला येडापिसा, रात-रात जागणं...
पुरं दिस-भर, तुझ्या फिरतो मागं-मागणं.||



||जीव-झाला येडा-पिसा,रात-रात जागणं...
पुरं दिस-भर,तुझ्या फिरतो मागं-मागणं...
जादू मंतरली कुणी,सपनात जागपनी,
नशिबी भोग असा दावला.||



||तुझ्या पिरतीचाहा इंचू मला चावला...
तुझ्या पिरतीचाहा इंचू मला चावला...
मागं पळून पळून, वाट माझी लागली,
अनं तू वळूनबी माझ्याकडे पाहीना.||


||भिर-भिर मनाला ह्या घालू कसा बांध गं...
अवसेची रात मी, अनं पुनवंचा तू चांद गं...
नजरेत मावतीया, तरी दूर धावतीया...
मनीचा ठाव तुझ्या मिळणा.||



||आता थोरा-मोरं घास तरी गीळणां...
देवा जळून-जळून जीव, प्रीत जुळणां हं...
सारी इस्कटून जिंदगी मी पाहिली,
तरी झाली कुठं चूक मला कळणां...||



||सांभी कोप-यात उभा एकाला कधीचा,
लाज ना कशाची, तक्रार नाही...
भास वाटतोया, हे खर का सपान,
सुखाच्या ह्या सपनाला थार नाही...||




||हे रात झाली जगण्याची हाय तरी जिता,
होय प्रेम माझं, अन भाबडी कथा...
बघ, जगतूया कसं, सा-या जन्माचं हसं,
जीव चिमटीत असा गावला...||




||तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला.
तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला..
मागं पळून पळून, वाट माझी लागली,
अनं तू वळून बी माझ्याकडे पाहीन ||




site result:

tujhya priticha vinchu mp3 song download
tuzya priticha vinchu chawla singer
tuzya priticha vinchu chawla dj mp3 song download pagalworld
tuzya priticha vinchu chawla dj mahesh

download tuzya priticha vinchu chawla (ajay atul) fandry 2 marathi mp3 song