विठू माउली तू माउली जगाची Vithu Mauli Tu Mauli Jagachi Marathi Song Lyrics:
"विठू माउली तू माउली जगाची
माउलीत मूर्ती विठ्ठलाची
विठ्ठला मायबापा
विठू माउली तू माउली जगाची
माउलीत मूर्ती विठ्ठलाची"
"Vithu mauli tu mauli jagachi
maulit murti vithalachi
vithala maybapa
vithu mauli tu mauli jagachi
maulit murti vithalachi"
"काय तुझी माया सांगू श्रीरंगा -२
संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा
डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलिया अभंगा
विठ्ठला पांडुरंगा
अभंगाला जोड टाळ चिपळ्यांची"
"माउलीत मूर्ती विठ्ठलाची
विठ्ठला मायबापा
विठू माउली तू माउली जगाची
माउलीत मूर्ती विठ्ठलाची"
Vithu mauli tu mauli jagachi
maulit murti vithalachi
vithala maybapa
vithu mauli tu mauli jagachi
maulit murti vithalachi
"लेकरांची सेवा केलीस तू आई-२
कस पांग फेडू कस होऊ उतराई
तुझ्या उपकारा जगी तोड न्हाई
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई
विठ्ठला मायबापा
जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची
विठ्ठला मायबापा
विठू माउली तू माउली जगाची
माउलीत मूर्ती विठ्ठलाची"
"पांडुरंग पांडुरंग विठू माउली तू -४
विठू माउली तू माउली जगाची
माउलीत मूर्ती विठ्ठलाची"
Vithu mauli tu mauli jagachi
maulit murti vithalachi
vithala maybapa
vithu mauli tu mauli jagachi
maulit murti vithalachi
गीतकार : विठ्ठल वाघ
संगीत : अनिल - अरुण
गायक :सुधीर फडके,
सुरेश वाडकर ,जयवंत कुलकर्णी
vithu mauli tu lyrics in marathi
vithu mauli tu mauli jagachi marathi song lyrics
